सरलंय उन, भरलंय आभाळ ऑक्टोबर २५, २००७ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स सरलंय उन, भरलंय आभाळ सप्तरंगी घनरंगांनी न्हातेय संध्याकाळ ! भिरभिरत्या वाऱ्याने धरलाय फेर सरसरत्या धारांसंगे धावतेय वेळ ! मनाचा आता मनाशीच बसत नाही मेळ म्हटलं आता देवा, हा पुरे झाला खेळ ! टिप्पण्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा