भरलंय आभाळ भिजून घे थोडं ! नोव्हेंबर २०, २००७ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स भरलंय आभाळ भिजून घे थोडं ! सुटलंय वारं शहारून घे थोडं ! सुचलंय गाणं गाउन घे थोडं ! साचलंय बरंच बोलून घे थोडं ! उरलोय मीच लाजून घे थोडं ! टिप्पण्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा