मन असत

मन असत; वाऱ्यासारख     भिरभिर फिरणार
मन असत झऱ्यासारखं      झुळझुळ वाहणारं
मन असत पाखरासारख     स्वच्छंद विहरणारं
मन असत मातीसारख      आकंठ सोसणारं

टिप्पण्या