पुन्हा एकदा जुनी कविता वाचायलाच पाहिजे
पुन्हा एकदा जुना डोंगर चढायलाच पाहिजे
पुन्हा एकदा जुनं आभाळ बरसायलाच पाहिजे.....पुन्हा एकदा....तो
नव्या ड्रेसवर मातीची रांगोळी उमटायलाच पाहिजे
कधी संधीप्रकाशात रंग उमटायलाच पाहिजे
बेभान सौंदर्याचं स्वप्न कधीतरी पाहायलाच पाहिजे ....पुन्हा एकदा...ती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा