चारोळी १


तुझ्या-माझ्यातलं अंतर
खरच खूप वाढलय
कशाला जुळवून घ्यायचं
आता आयुष्य समांतरच मानलय

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा