चारोळी २


सकाळी लवकर उठायच्या नादात
स्वप्न पहायचं राहून गेलं
उंच शिखरावर पोहोचायच्या नादात
सालं प्रेम करायचच राहून गेलं

टिप्पण्या