क्वचित कधीतरी एखादी ओळ मनात घर करून जाते ...
कसा मी कळेना या विंदा करंदीकर यांच्या कवितेतील
असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी
माणसाची स्वतःशी असणारी ओळख किती अनोळखी असते ...विंदा खूप सुंदर
वर्णन करतात,
कधी एखादं कस्पट तर कधी अवघं आकाश
कधी सत्य तर कधी सोंग ....
कधी अनंत आयुष्य तर कधी मृत्यूची ओढ ....
कधी स्वार्थ, अहंकार तर कधी संयम.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा