चारोळी ३

तसं सगळं उत्तमच असतं
वेडेपण झाकल्यावर
तरी अख्ख आयुष्य जातं
शहाणपणाच्या उंबरठ्यावर

टिप्पण्या