(कवी संदीप खरे यांच्या "मी हजार चिंतानी हो डोके खाजवतो"
या कवितेचा विडंबन प्रयत्न)
मी हजार शंकांनी हे डोळे फिरवितो
तो टेबलवर बसतो रमतो वेळ घालवितो
या कवितेचा विडंबन प्रयत्न)
मी हजार शंकांनी हे डोळे फिरवितो
तो टेबलवर बसतो रमतो वेळ घालवितो
मी जुनाट काळापरी किरकिरा बंदी
तो सताड उघडया खिडक्यांचा पाबंदी
मी आवेशाने पीपीटी बनवित असतो
तो सोडून पीपीटी अपडेट व्हायला बघतो
तो सताड उघडया खिडक्यांचा पाबंदी
मी आवेशाने पीपीटी बनवित असतो
तो सोडून पीपीटी अपडेट व्हायला बघतो
मी यूट्यूबवरच्या जाहिरातीवर चिडतो
तो त्याच घेउनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या हिंट देउनी हरतो
तो त्याच घेउनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या हिंट देउनी हरतो
हातात माझिया रोज चहाचा कप
असतात सोबती मेलडी नाहीतर रॅप
तो त्याच कपाचे चकचकीत वेटोळे
घालून दागिने रोज नव्याने हसतो
असतात सोबती मेलडी नाहीतर रॅप
तो त्याच कपाचे चकचकीत वेटोळे
घालून दागिने रोज नव्याने हसतो
मी यूझर मोजत फेसबुकाची यादी
लाइक्सची देउन लाच लावतो हजेरी
तो मुळात येतो इमेज घेउनी कोरी
पण फोटोस माझिया मेमरी देउनी जातो
लाइक्सची देउन लाच लावतो हजेरी
तो मुळात येतो इमेज घेउनी कोरी
पण फोटोस माझिया मेमरी देउनी जातो
मज विज्ञानाचा रोज नवा शृंगार
लपतो न परी निर्विकार अडाणी ठार
तो फक्त घडवतो सफर इंटरनेटची
माहितीला ज्ञानासमीप घेउनी जातो
लपतो न परी निर्विकार अडाणी ठार
तो फक्त घडवतो सफर इंटरनेटची
माहितीला ज्ञानासमीप घेउनी जातो